Winter Session : विशेष अधिवेशन फक्त शपथविधीसाठी !

महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विशेष अधिवशन आजपासून मुंबईत होत आहे. या अधिवेशनात काही विशेष काम होईल, असं वाटत नाही. तर हे अधिवेशन फक्त आमदारांच्या शपथविधीसाठी आहे. प्रत्यक्ष काम नागपुरातील हिवाळी अधिवेशनातच सुरू होईल, असे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. शपथविधीसाठी आज (7 डिसेंबर) मुंबईला रवाना होण्यापूर्वी आमदार जोरगेवार नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, लोकप्रतिनिधी … Continue reading Winter Session : विशेष अधिवेशन फक्त शपथविधीसाठी !