Legislative Assembly : ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले नव्हते तरीही नार्वेकर आलेत!

महायुती सरकार सत्तेत अल्यानंतर एड. राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता संपूर्ण बहुमतात महायुती पुन्हा सत्तेत आली. नार्वेकर देखील पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष झाले. त्यांनी सोमवारी (दि.9) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे खास अभिनंदन केले. नार्वेकरांनी ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले नव्हते, तरीही ते आले, असा उल्लेख करत … Continue reading Legislative Assembly : ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले नव्हते तरीही नार्वेकर आलेत!