Shiv Sena : अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडण्याचा धोका

Akola Politics : विधानसभेची निवडणूक आटोपल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा हालचाली तीव्र झाल्या आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कंटाळलेले काही नेते पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले आहेत. यामध्ये अकोल्यातील शिवसेनेच्या नेत्यांचाही समावेश आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील काही नेते व पदाधिकारी सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहे. अद्याप या नेते व … Continue reading Shiv Sena : अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडण्याचा धोका