Chandrapur Liquor : दारु परवाना वितरणातील गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी व्हावी

 Chandrapur Liquor : सन 2021 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठली. नंतर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील या अधिकाऱ्याने कायद्याची पायमल्ली करत कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्यांना मद्य परवाने दिले. यासंदर्भात अनेकदा तक्रारी करूनही पुढे काहीच झाले नाही. आणि मद्य परवाना वितरणातील गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात वाढला. या संपूर्ण गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री सुधीर … Continue reading Chandrapur Liquor : दारु परवाना वितरणातील गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी व्हावी