Shivsena : शिवसेनेचे पुन्हा ‘या’ मागणीसाठी ठिय्या आंदोलन!
Shivsena : तत्कालीन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील गुंठेवारी खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प आहेत. जिल्ह्यातील घरकुलांना मंजूरी मिळत नाही. त्यामुळे गुंठेवारीचे खरेदी विक्री व्यवहार चालू करण्यात यावेत या मागणीसाठी आज उबाठा शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख राजेश मिश्रा नेतृत्वात उप निबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. दक्षता घेण्याबाबत आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सह. जिल्हा … Continue reading Shivsena : शिवसेनेचे पुन्हा ‘या’ मागणीसाठी ठिय्या आंदोलन!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed