Local Issue : लोकसभेचे मतदान होताच शिवसेना ठाकरे गट पुन्हा आक्रमक!

Bjp Vs Shivsena : लोकसभा निवडणुकीपूर्वी जनआंदोलन करून प्रशासन आणि सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा आंदोलन केले. उबाठा गटाचे शहरप्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात आज महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन करण्यात आले. पाणी कर वसुली मनमानी पद्धतीने होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. राज्यात शिवसेना दोन गटात विभागल्या नंतर शिवसेना ठाकरे गट सत्ताधाऱ्यांना … Continue reading Local Issue : लोकसभेचे मतदान होताच शिवसेना ठाकरे गट पुन्हा आक्रमक!