Eknath Shinde : जेव्हा शिंदे गावी जातात, तेव्हा काहीतरी मोठा निर्णय घेतात !

‘कौन बनेगा मुख्यमंत्री?’, याचे उत्तर अद्याप महाराष्ट्राला मिळालेले नाही. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटला तरी मुख्यमंत्री ठरलेला नाहीये. महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांना इतका वेळ का लागतो, असा प्रश्न सर्वानाच पडला आहे. विलंब होत असल्यामुळे यावेळीही भाजप श्रेष्ठी धक्कातंत्र अवलंबणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे शिवसेना फोडून … Continue reading Eknath Shinde : जेव्हा शिंदे गावी जातात, तेव्हा काहीतरी मोठा निर्णय घेतात !