Legislative Council : चंद्रकांत रघुवंशींना पुन्हा व्हायचेय आमदार!

राज्यात सर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. निवडणुकीला सामोरं जाण्याची जोरदार तयारी देखील सुरु झाली आहे. दरम्यान विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागा महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रिक्त आहेत. आता हा तिढा सुटणार असल्याची चर्चा आहे. पण त्यापूर्वीच या जागांवर अनेकांचा डोळा आहे. त्यातील एक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय चंद्रकांत सूर्यवंशी … Continue reading Legislative Council : चंद्रकांत रघुवंशींना पुन्हा व्हायचेय आमदार!