Assembly Election : बाळापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना.

New Strategy : आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी सर्वत्र पाहायला मिळत आहे. अकोल्यातील बाळापूर मतदारसंघात सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नितीन देशमुख हे आमदार आहेत. या मतदारसंघात आमदार देशमुख यांना आव्हान देण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गट मोठी खेळी खेळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघावर शिवसेना एकनाथ शिंदे … Continue reading Assembly Election : बाळापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना.