Eknath Shinde : सत्ता आल्यावर शिंदे स्वस्थ; पक्ष अस्वस्थ!

Election : पश्चिम वऱ्हाडात विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अनेक उमेदवार भाजपकडून आयात केले. पण तरीही अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यात फक्त एक मतदारसंघ वगळता शिंदे सेनेला सपशेल अपयश आले. त्यामुळे पक्षांतर्गत खदखद वाढली आहे. पदाधिकारी व कार्यकर्ते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी वेगळी वाट निवडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे राज्यात महायुती सत्तेत … Continue reading Eknath Shinde : सत्ता आल्यावर शिंदे स्वस्थ; पक्ष अस्वस्थ!