Eknath Shinde : शरद पवारांचा प्रस्ताव जरांगेंनी धुडकावला?
मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीवरही प्रभावी ठरणार, हे स्पष्ट झाले आहे. या आंदोलनाचा मोठा फटका लोकसभेत बसला आणि आताही बसू शकतो, याची पूर्ण जाणीव महायुतीला आहे. अश्यात मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला आंदोलक आणि महाविकास आघाडीतील इतर नेते आलेच नव्हते. आता शरद पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव … Continue reading Eknath Shinde : शरद पवारांचा प्रस्ताव जरांगेंनी धुडकावला?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed