Sharad Pawar : 72 लाख मतं घेणाऱ्यांना 10 जागा अन् 58 लाख मत घेणाऱ्यांना 41 जागा?

Assembly Election : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. राज्यातील 288 मतदारसंघापैकी 230 पेक्षा अधिक मतदारसंघांवर त्यांचे आमदार निवडून आलेत. तर विरोधकांना विरोधी पक्षनेते पद देखील मिळवता आले नाही. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि राहुल गांधी मारकडवाडी गावापासून ईव्हीएमच्या विरोधात एल्गार पुकारणार आहेत. त्याआधीच शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी … Continue reading Sharad Pawar : 72 लाख मतं घेणाऱ्यांना 10 जागा अन् 58 लाख मत घेणाऱ्यांना 41 जागा?