Lok Sabha Election : आदिवासी, दलित वस्तीमध्ये एकनाथ खडसे गेलेत कारण…

Raver constituency : रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. मतदार संघात ग्रामीण, शहरी भागामध्ये प्रचार सुरू आहे. त्यांच्यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे आदिवासी, दलित भागात मतदारांशी संपर्क साधत आहेत. खडसे यांनी चोपडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे घनश्याम अग्रवाल यांच्या निवासस्थानी रविवारी सायंकाळी भेट दिली. भाजपा व राष्ट्रवादी … Continue reading Lok Sabha Election : आदिवासी, दलित वस्तीमध्ये एकनाथ खडसे गेलेत कारण…