Birsi Airport : गोंदियावासीयांना पुन्हा झाली कोरोनाची आठवण, काय आहे कारण ?

गोंदियातील बिरसी विमानतळावर इन्स्ट्रूमेंट लँडिंग सिस्टम (आयएलएस) ही अत्याधुनिक यंत्रणा लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याने कमी दृश्यतेतही विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग करणे शक्य होणार आहे. यामुळे विमानतळावरील सेवा अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. यामुळे गोंदियावासीयांना कोरोना काळाची आठवण झाली आहे. कोरोना काळात बिरसी विमानतळावरील आयएलएस यंत्रणा काढून मंगलोर विमानतळावर … Continue reading Birsi Airport : गोंदियावासीयांना पुन्हा झाली कोरोनाची आठवण, काय आहे कारण ?