Bhandara : शाळेत ‘तिसरा डोळा’ नसेल तर अनुदान थांबेल
शाळेत सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासाठी एक महिन्याच्या आत शाळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. अन्यथा शाळेची मान्यता व अनुदान रोखण्यात येईल. तसेच कठोर कारवाई करण्यात येईल, अशा संदर्भाचे पत्र भंडारा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी संयुक्तपणे काढले आहे. बदलापूरसह इतर शाळांमधील दुर्दैवी घटनांनंतर ही काळजी घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता शाळांकडे ‘तिसरा डोळा’ नसेल तर त्यांना कारवाईचा … Continue reading Bhandara : शाळेत ‘तिसरा डोळा’ नसेल तर अनुदान थांबेल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed