Buldhana News : भाजपच्या मतदारसंघात विहिर वाटपातून 16 कोटींचा भ्रष्टाचार?

Scam News : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात वाटप केल्या जाणार्‍या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी म्हणजेच मनरेगा योजनेमध्ये 16 कोटींचा घोटाळा झाला आहे. गावागावातून अनुदानित विहिर वाटपासाठी तब्बल 60 हजार रूपये शेतकर्‍यांकडून उकळण्यात आल्याचा आरोप करीत प्रकरणाची सखोल चौकशी व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चिखली काँग्रेसच्यावतीने माजी तालुकाध्यक्ष सत्येंद्र भुसारी यांनी केली … Continue reading Buldhana News : भाजपच्या मतदारसंघात विहिर वाटपातून 16 कोटींचा भ्रष्टाचार?