NCP Politics : सतीश शिंदे पुन्हा काकांकडून दादांकडे!

विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीची हवा असल्याचा विचार करून अनेकांनी पक्ष बदलले होते. यात विशेषतः शिंदेंच्या सेनेतून उद्धव गटात जाणारे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शरद पवारांकडे जाणाऱ्यांची संख्या जास्त होती. मात्र, महायुतीची सत्ता येताच अनेकांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः काकांकडे गेलेले कार्यकर्ते व नेते आता पुन्हा दादांच्या दिशेने वळले आहेत. राष्ट्रवादीचे नेते सतीश शिंदे … Continue reading NCP Politics : सतीश शिंदे पुन्हा काकांकडून दादांकडे!