Mumbai : सोमय्या पिता-पुत्र अडचणीत; विक्रांत आयएनएस प्रकरण

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत प्रकरणी गंभीर आरोप केले होते. त्यांच्या आरोपांनंतर किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात नुकताच ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर केला. प्रकरण बंद करण्याची मागणी केली. न्यायालयाने मात्र या … Continue reading Mumbai : सोमय्या पिता-पुत्र अडचणीत; विक्रांत आयएनएस प्रकरण