Sanjay Raut : सुपारी घेऊन मातोश्रीपुढे आंदोलन

मातोश्रीसमोर ज्यांनी आंदोलन केले, ते खास सुपारी देऊन पाठवलेले लोक होते, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मातोश्रीबाहेर आंदोलन झालं होतं, ते सर्व लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोक होते. मुंबईमध्ये सुपारीचं काम जास्त चालतंय. हे काम दिल्लीमधून होतंय. लोकांना भडकविण्याचे काम सध्या सुरु आहे. मातोश्रीबाहेर वक्फ बोर्डाच्या बिलाच्या निमित्ताने दहा-वीस लोक आले … Continue reading Sanjay Raut : सुपारी घेऊन मातोश्रीपुढे आंदोलन