Rohit Babar : 34 वर्षांनी पुन्हा जुळून आला योगायोग!

 Suhas Babar : विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. पहिल्या दिवशी 173 आमदारांनी शपथ घेतली. पण एका प्रसंगाने 34 वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. दिवंगत आर.आर. पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील आणि दिवंगत अनिल बाबर यांचे सुपूत्र सुहास बाबर या अफलातून प्रसंगाचे निमित्त ठरले. एक अप्रतिम योगायोग या निमित्ताने महाराष्ट्राने अनुभवला. विरोधी … Continue reading Rohit Babar : 34 वर्षांनी पुन्हा जुळून आला योगायोग!