Parbhani Tension : संविधानाच्या विटंबनेनंतर हिंसक उद्रेक

Contempt Of Constitution : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची विटंबना करण्यात आली आहे. हा प्रकार परभणी शहरात उघडकीस आला आहे. त्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला. घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलं. त्यामुळं पोलिसांना बळाचा वापर करीत जमावाला पांगवावे लागले. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. त्यामुळं परभणीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील … Continue reading Parbhani Tension : संविधानाच्या विटंबनेनंतर हिंसक उद्रेक