Nana Patole : काँग्रेस सत्तेत आल्यास आरक्षणाचा तिढा सुटेल

अभिजीत घोरमारे Congress Convention : 23 मे रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जिल्हा दौरा आणि काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आहे. दरम्यान पटोले यांनी प्रसार माध्यमांची बोलताना सरकारवर ताशेरे ओढले. उच्च न्यायालयाने मुस्लिमांचे ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. 2010 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने मुस्लिम जातींना ओबीसी प्रवर्गात दर्जा दिला होता. मात्र, आता कोलकाता उच्च न्यायालयाने आरक्षण … Continue reading Nana Patole : काँग्रेस सत्तेत आल्यास आरक्षणाचा तिढा सुटेल