Maharashtra Assembly : ‘आरक्षण प्रश्न सोडविता येत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा’

Monsoon session : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा टप्पा सध्या सुरू आहे. अधिवेशनाची सांगता होण्यापूर्वी आता आरोप प्रत्यारोपांना चांगलाच जोर चढला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने महायुतीला चांगलाच घाम फोडला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील प्रमुख आणि ज्वलंत मुद्दा म्हणून मराठा आरक्षणाच्या विषयाकडे पाहिले जात आहे. त्यादृष्टीने आता विरोधकांकडून सरकारवर आगपाखड देखील सुरू आहे. विधानसभेचे विरोधी … Continue reading Maharashtra Assembly : ‘आरक्षण प्रश्न सोडविता येत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा’