Ravi Rana : शपथविधी आधीच लावलेले मंत्री पदाचे बॅनर अंगलट

Mahayuti 2.0 : बडनेरामध्ये भाजपच्या पाठिंब्याने विजय झालेले आमदार रवी राणा आता नाराज झाले आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे रवी राणा नाराज झाले आहेत. त्यामुळे शपथविधी आटोपल्यानंतर तातडीने रवी राणा आहे अमरावती कडे रवाना झाले आहे. एकीकडे अधिवेशनाला सुरुवात होत असतानाच रवी राणा हे आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करायला अमरावतीकडे रवाना झाले आहेत. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर तातडीने … Continue reading Ravi Rana : शपथविधी आधीच लावलेले मंत्री पदाचे बॅनर अंगलट