Supriya Sule : राजेंद्र शिंगणे यांचे ‘तो मी नव्हेच’!

Political war : मी सध्या काठावर आहे. मागेही जाऊ शकतो पुढेही जाऊ शकतो असे म्हणणारे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आता युटर्न घेतला आहे. त्यांनी बुधवारी सिंदखेडराजा येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. दरम्यान डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पुन्हा एकदा सगळ्यांना बुचकळ्यात टाकले आहे. डॉ. शिंगणे तुतारी हाती घेतील अशा बातम्या काही दिवसांपासून सुरू होत्या. कार्यकर्ता मेळाव्यात … Continue reading Supriya Sule : राजेंद्र शिंगणे यांचे ‘तो मी नव्हेच’!