Congres : कारवाईने वाढवले बंडखोरांचे बळ?

Vidharbha : कारवाईची भीती दाखवल्यावर बंडाची तलवार म्यान होत असते नाहीतर बंडाला बळ मिळत असते. रामटेक, काटोल आणि पश्चिम नागपुरातील काँग्रेसच्या बंडखोरांचे मात्र बळ वाढले आहे. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघांमधील काँग्रेसच्या बंडखोरांनी महाविकास आघाडीपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. कुठल्याही कारवाईला न घाबरता ‘डंके की चोट पर’ निवडणूक लढण्यासाठी ते पूर्ण ताकदीने मैदानात उतरले. काँग्रेसचे … Continue reading Congres : कारवाईने वाढवले बंडखोरांचे बळ?