Nagpur constituency : राजेंद्र मुळक यांचं भवितव्य कधी ठरणार?

Rajendra mulak : नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक अस्वस्थ काँग्रेस नेत्यांमध्ये सध्या राजेंद्र मुळक आघाडीवर आहेत. एकेकाळी राज्याच्या मंत्रीमंडळात महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळणारे मुळक सध्या मतदारसंघाच्या शोधात आहेत. रामटेकची दावेदारी संपुष्टात आल्यामुळे आता ते हिंगणा मतदारसंघातून लढण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी चर्चा आहे. त्यांच्या भवितव्याचा निकाल कधी लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  काँग्रेसची जागा विधानसभा निवडणुकीसाठी 29 … Continue reading Nagpur constituency : राजेंद्र मुळक यांचं भवितव्य कधी ठरणार?