Assembly Election : बंडोबा करतील प्रमुख पक्षांचा खेळखंडोबा?

Independent Candidates : सत्तेच्या राजकारणात विदर्भासारखा महत्त्वाचा प्रदेश आपल्याच बाजूने राहावा, असा सर्वच राजकीय पक्षांचा प्रयत्न असतो, पण सध्याच्या एकूण खिचडी वातावरणात हा प्रदेश नेमका कोणाला बळ देणार, हा औत्सुक्याचा विषय आहे. तसे पाहिले तर मुळात विदर्भ हा काँग्रेसचा परंपरागत गढ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जन्मस्थान नागपुरात असले, तरी निवडणुकीच्या राजकारणात त्याचा फायदा हिंदुत्ववादी पक्षांना पूर्वी … Continue reading Assembly Election : बंडोबा करतील प्रमुख पक्षांचा खेळखंडोबा?