Assembly Election : मुंबईतून राहुल गांधी देणार इलेक्शन ऑफर 

Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख आता जवळ येत आहे. त्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला जात आहे. आता काँग्रेस देखील बुधवारी (6 नोव्हेंबर) आपला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित करणार आहे. नागपूर आतील संविधान सन्मान परिषद आटोपल्यानंतर आता राहुल गांधी पुढच्या प्रवासासाठी रवाना झाले आहेत. मुंबईमध्ये राहुल गांधी हे काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा … Continue reading Assembly Election : मुंबईतून राहुल गांधी देणार इलेक्शन ऑफर