Radhakrishna Vikhe Patil : अखेर पालकमंत्र्यांना सापडला मुहूर्त!

Farmer Issue : जिल्ह्यात सततच्या पावसामुळे यावर्षी पिकांना मोठा फटका बसला. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. नगदी पीक समजल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची भिस्त होती. मात्र सोयाबीनेही शेतकऱ्यांना दगा दिला. सोयाबीनला शेंगा न लागल्याने मोठं नुकसान झालं. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे 22 सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. गेले अनेक दिवस … Continue reading Radhakrishna Vikhe Patil : अखेर पालकमंत्र्यांना सापडला मुहूर्त!