Sadabhau Khot : आयाराम-गयारामांचे लाड ; आमचा उपयोग लढण्यासाठीच?

Political News : 2014 आणि 2019 ची निवडणूक छोट्या घटक पक्षांनी भारतीय जनता पक्षाला पूर्ण समर्थन देउन लढली. छोट्या पक्षांच्या महनतीमुळेच दोन्ही वेळा विजय खेचून आणता आला. पुढेही आम्ही त्याच ताकदीने लढू. मात्र पक्षातील आयाराम-गयारामांचे किती लाड पुरवायचे, यावर काही निर्बंध असावेत. कारण आयाराम-गयारामांचे लाड पुरविताना छोट्या पक्षांकडे दुर्लक्ष केले जाते. मग आम्ही फक्त लढण्यापुरतेच … Continue reading Sadabhau Khot : आयाराम-गयारामांचे लाड ; आमचा उपयोग लढण्यासाठीच?