Pune Hit and Run : पुणे पोलिसांनी तपासात मुद्दाम घोळ केला !   

Pune Hit And Run : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी आरोपीला फायदा मिळवून देण्यासाठी पुणे पोलिसांनी तपासात मुद्दाम अनेक घोळ केले आहेत. पहिल्या एफआयआरमध्ये अनेक त्रुटी ठेवल्या होत्या. यावरून पोलिसांच्या कृतीवर शंका उपस्थित होते, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. घाटकोपर प्रकरणी एसआयटी नेमली, तशी पुण्याच्या प्रकरणात देखील न्यायिक चौकशी करावी. सोबतच पुणे पोलिसांचीदेखील … Continue reading Pune Hit and Run : पुणे पोलिसांनी तपासात मुद्दाम घोळ केला !