Amit Shah : जाहिर माफी मागा आणि राजीनामा द्या !

उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातील चांदिवली मतदारसंघात माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. सकल बहुजन समाजाच्या लोकांचा या मोर्चात लक्षणीय सहभाग होता. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक करणारे वक्तव करणारे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध निषेध मोर्चा काढण्यात आला. साकीनाका येथील पेनुनसुला … Continue reading Amit Shah : जाहिर माफी मागा आणि राजीनामा द्या !