Buldhana : अमित शाह यांचा पुतळा जाळला

Parbhani Beed : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त विधान आणि परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ सिंदखेडराजा येथे आज आंबेडकरी समाज एकवटला. शनिवारी सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा बस स्थानक परिसरात आज सकाळी सकाळी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा पुतळा जाळला. यावेळी केंद्र व राज्य शासनाचा निषेध करणाऱ्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.  … Continue reading Buldhana : अमित शाह यांचा पुतळा जाळला