Maharashtra Assembly : नेहमीप्रमाणे पायऱ्यांवर सत्ताधारी विरोधक आमने-सामने

Political Drama : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरूपासून (ता. 27) सुरू झाले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधीपक्षाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. शेतकऱ्यांना मदत देण्याची विरोधकांची मागणी आहे. यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करण्यात आली. सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, 40 टक्के सरकार, खोके सरकार अशा घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. राज्य विधिमंडळाचे … Continue reading Maharashtra Assembly : नेहमीप्रमाणे पायऱ्यांवर सत्ताधारी विरोधक आमने-सामने