Shivaji Maharaj Statue : आघाडीकडून निषेध; महायुतीकडून निषेधाचा निषेध

MVA Vs Mahayuti : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यावरून सुरू झालेले राजकारण तीव्र होत आहे. रविवारी (ता. एक) महाविकास आघाडीने महाराजांच्या सन्मानार्थ आंदोलन केले. सरकारला जोडे मारो अशा स्वरुपाचे हे आंदोलन होते. महायुतीच्या नेत्यांकडून या निषेधाचा निषेध करण्यात आला. त्यामुळे मुंबईचे रस्ते महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूच्या … Continue reading Shivaji Maharaj Statue : आघाडीकडून निषेध; महायुतीकडून निषेधाचा निषेध