Buldhana : सावरगाव डुकरे गावात लोकशाही मार्गाने “रणकंदन” क्षमले! 

 Rahul Bondre : बुलढाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या चिखलीचे राजकारण चांगलेच पेटण्याची चिन्हे आहेत. सावरगाव डुकरे या गावात माजी आमदार राहुल बोंद्रे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने – सामने आले आहेत. शेतकऱ्यांच्या रक्ताच्या सहीने लिहिलेले निवेदन फाडल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी. शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हा … Continue reading Buldhana : सावरगाव डुकरे गावात लोकशाही मार्गाने “रणकंदन” क्षमले!