Bhandara News : किटाडीसह सात गावे प्रभारींच्या भरवशावर!

लाखनी तालुक्यातील किटाडी गाव आणि परिसरातील सात गावांचा महसूल कारभार सध्या प्रभारी तलाठ्यांवर चालत आहे. एप्रिल 2023 मध्ये तलाठी प्रवीण कौरवार यांची पदोन्नती होऊन लाखांदूर तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी म्हणून बदली झाली. त्यानंतर जवळपास 20 महिने उलटले, पण किटाडी तलाठी कार्यालयासाठी कायमस्वरूपी तलाठ्याची नियुक्ती झालेली नाही. यामुळे या गावातील शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या अधिकच गंभीर … Continue reading Bhandara News : किटाडीसह सात गावे प्रभारींच्या भरवशावर!