Lok Sabha Election : देशावरील संकटे दूर करण्यासाठी आम्हाला बुद्धी, विरोधकांना सुबुद्धी दे

Bjp News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरच्या टेकडी रोडवरील हनुमान मंदिरात जयंती निमित्त दर्शन घेतले. बजरंग बली बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने त्यांना देशावर जे काही संकट येतात ते दूर करण्यासाठी आम्हाला बुद्धी आणि आमच्या विरोधकांना सुबुद्धी दे, असे मागणं मागितलं असे फडणवीस म्हणाले.  दर्शना नंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले, इंडिया … Continue reading Lok Sabha Election : देशावरील संकटे दूर करण्यासाठी आम्हाला बुद्धी, विरोधकांना सुबुद्धी दे