Mahayuti : मुंबई वेगाने बदलतेय, श्रेय फडणवीस आणि शिंदेंना !

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत नगरविकास मंत्री म्हणून बारीक लक्ष दिले आहे. मुंबई बदलतेय त्यात त्यांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. मुंबईत आता वाहतूक कोंडी हा मोठा विषय झाला आहे. वाहतूक कोंडी संदर्भात आपल्याकडे धोरण प्रलंबित आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन स्तरावर धोरण, समिती लवकर कार्यान्वित कशी होईल, याची … Continue reading Mahayuti : मुंबई वेगाने बदलतेय, श्रेय फडणवीस आणि शिंदेंना !