Praveen Darekar : मविआच्या नौटंकीला जनता मोजणार नाही

Political War : छत्रपतींच्या पुतळ्याच्या आडून महाविकास आघाडीचे किळसवाणे राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रातील जनतेला छत्रपतींच्या पुतळ्याचे राजकारण करणे आवडलेले नाही. देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अहंभाव न ठेवता माफी मागितली. पण मविआ राजकारण करतेय. मात्र आता कितीही वराती मागून घोडे नाचवले तरी जनता त्यांच्या नौटंकीला थारा देणार नाही, असा या शब्दांत आमदार प्रवीण दरेकर यांनी … Continue reading Praveen Darekar : मविआच्या नौटंकीला जनता मोजणार नाही