MSRTC : प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी एसटी महामंडळात “प्रवासी राजा दिन”

प्रवाशांच्या समस्या, तक्रारीवजा सूचनांचे स्थानिक पातळीवर जलदगतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक एसटी आगारात (डेपो) दर सोमवारी व शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’ आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी एसटीचे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे, प्रवाशांचे समाधान होण्याबरोबरच प्रवासी सेवेचा दर्जा व … Continue reading MSRTC : प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी एसटी महामंडळात “प्रवासी राजा दिन”