Prakash Ambedkar : अंडरवर्ल्डचे राज्य हवे आहे का?

Political war : राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या एक महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशातच आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी राजकीय नेत्यांकडून झाडल्या जात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी 18 ऑक्टोबर रोजी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आंबेडकर यांनी निवडणुकीपूर्वीच शरद पवार आणि दाऊद यांच्या भेटीचा मुद्दा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासमोर मांडला. महाराष्ट्राला … Continue reading Prakash Ambedkar : अंडरवर्ल्डचे राज्य हवे आहे का?