Prakash Ambedkar : संविधान नव्हे, काँग्रेस धोक्यात !
EVM Voting : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी देखील झाला. मात्र विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांकडून आता ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे, यावरून आरोप -प्रत्यारोप सुरू असून या वादात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील उडी घेतली आहे. मारकडवाडी मधील ग्रामस्थांकडून बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याची मागणी … Continue reading Prakash Ambedkar : संविधान नव्हे, काँग्रेस धोक्यात !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed