Prakash Ambedkar : कारवाईची मागणी; अन्यथा परिणामांचा इशारा 

Contempt Of Constitution : परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर हिंसक उद्रेक झाला आहे. सध्या परभणीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी समता व्यक्त केला आहे. विटंबना करणाऱ्या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी अटक केली नाही तर परिणाम भोगण्यास … Continue reading Prakash Ambedkar : कारवाईची मागणी; अन्यथा परिणामांचा इशारा