Prakash Ambedkar मविआ म्हणजे ‘गरज सरो अन् वैद्य मरो…’
Political war : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सातत्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर टीकास्त्र सोडण्यात येत आहेत. आता पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. दलित, बौद्ध अन् अल्पसंख्याक समुदायाने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान केले. पण आता त्यांना दलित व बौद्धांचा साधा उल्लेखही करावा … Continue reading Prakash Ambedkar मविआ म्हणजे ‘गरज सरो अन् वैद्य मरो…’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed