Narendra Modi : प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी?

Mahayuti : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ शपथविधीनंतर राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भंडारा-गोंदियातील महायुतीला मिळालेल्या यशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा जोर धरत आहे. प्रफुल पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या संघटन कौशल्याने महायुतीला … Continue reading Narendra Modi : प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी?