Lok Sabha Election : अकोल्यात लोक मेले तरी चालतील, पण सगळं काही इलेक्शन नंतरच; कारण..

MSEDCL Political News : चटके लावणारे ऊन. पारा 43 अंश सेल्सिअसवर गेलेला. अशात वाढलेला प्रचंड उकाडा आणि वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा. अकोला शहरात ऑक्टोबर 2023 पासून सुरू असलेला हा प्रकार आता लोकांसाठी चांगलाच जीवघेणा ठरत आहे. मात्र लोक मेले तरी चालतील लोकसभा निवडणुकीचे मतदान होईपर्यंत आम्ही याकडे लक्षही देणार नाही, असाच निर्धार अकोल्यातील सर्व … Continue reading Lok Sabha Election : अकोल्यात लोक मेले तरी चालतील, पण सगळं काही इलेक्शन नंतरच; कारण..