Gadchiroli Election : घनदाट जंगल, नक्षल्यांचा धोका अन् त्यांची पायपीट

Protection Of Democracy : अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेले घनदाट जंगल. मावळीकडे जात असलेला सूर्य. जवळपास नद्यांचे वाहणाऱ्या खळखळ पाण्याचा आवाज. रानकिड्यांना किर्रर्र.. किर्रर्र असा आवाज. आसपास असलेले वन्यप्राणी. पण त्यांच्याही पेक्षा जास्त घातक असलेल्या माओवाद्यांचा धोका, अशा परिस्थिती मंगळवारी (19 नोव्हेंबर) निवडणूक पथकं गडचिरोलीतील दुर्गमातील दुर्गम भागात दाखल झालीत. ‘बुलेट’वर विश्वास ठेवणाऱ्या माओवाद्यांना ‘बॅलेट’ची ताकद दाखविण्यासाठी … Continue reading Gadchiroli Election : घनदाट जंगल, नक्षल्यांचा धोका अन् त्यांची पायपीट