Lok Sabha Election : राजकीय समीकरण बदलले अन् धनुष्यबाणाच्या जागी कमळ आले

Bjp vs Shivsena : शिवसेनेचा विस्तार या भागात होऊ लागला होता. भाजप शिवसेना युती देखील अस्तित्वात आली होती. 1989 मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला अकोल्याची जागा हवी होती. परंतु प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी बाळासाहेबांचे मन वळवून ही जागा भाजपसाठी मिळवली. पुढे भाजपने विजयात सातत्य राखले.  गुलाबराव गावंडे यांच्या नावाची चर्चा या भागात शिवसेनेचा विस्तार करण्यात … Continue reading Lok Sabha Election : राजकीय समीकरण बदलले अन् धनुष्यबाणाच्या जागी कमळ आले